Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 29:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 या सर्व लोकांनी अगदी मनापासून स्वखुशीने परमेश्वरास अर्पण दिले. त्यामुळे सर्वानी आनंद केला. राजा दावीदही फार आनंदीत झाला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तेव्हा लोकांना फार हर्ष झाला, कारण त्यांनी प्रसन्न होऊन खर्‍या मनाने व स्वेच्छेने परमेश्वराप्रीत्यर्थ ती अर्पण केली होती; दावीद राजालाही मोठा हर्ष झाला. दावीद परमेश्वराचा धन्यवाद करतो

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 पुढाऱ्यांच्या या स्वेच्छेने दिलेल्या प्रतिसादाने सर्व लोक आनंदित झाले, कारण त्यांनी स्वयंस्फुर्तीने व पूर्ण अंतःकरणाने, आनंदाने याहवेहच्या सेवेला दिले, दावीद राजालाही मोठा आनंद झाला.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 29:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy