Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 29:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 ज्यांच्याकडे मौल्यवान रत्ने होती त्यांनी ती परमेश्वराच्या मंदिरासाठी दिली. गेर्षोन घराण्यातील यहीएल याच्या हाती ती दिली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 त्यांच्याजवळ रत्ने होती ती त्यांनी परमेश्वराच्या मंदिराच्या भांडारासाठी देण्यास गेर्षोनी यहीएल ह्याच्या हवाली केली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 ज्यांच्याकडे रत्ने होती ती त्यांनी खजिन्यामध्ये जमा करण्यासाठी याहवेहच्या मंदिरातील खजिनदार गेर्षोनी यहीएलकडे सोपविली.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 29:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy