Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 29:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 कुशल कारागिरांनी मंदिरातील तऱ्हेतऱ्हेच्या वस्तू कराव्या म्हणून त्यासाठी लागणारे सोने व रुपे मी दिले. आता तुम्हा इस्राएलीं पैकी किती जण आज परमेश्वरासाठी काही द्यायला तयार आहात?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 सोन्याच्या वस्तूंसाठी सोने, चांदीच्या वस्तूंसाठी चांदी ही कारागिरांकडून बनवायच्या सर्व कामासाठी मी देत आहे. तर परमेश्वरास आज स्वेच्छेने वाहून घेण्यासाठी कोण तयार आहे?”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 सर्व सोने आणि चांदीची कामे कारागिरांकडून करण्यात येतील. आता स्वेच्छेने याहवेहसाठी स्वतःचे पवित्रीकरण करण्यास कोण तयार आहे?”

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 29:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy