१ इतिहास 29:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तीन हजार किक्कार ओफीरचे शुध्द सोने, सात हजार किक्कार निर्भेळ रुपे मी दिले. मंदिराच्या भिंती या रुप्याने झाकायच्या आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मंदिराच्या भिंती मढवण्यासाठी तीन हजार किक्कार1 ओफीरचे सोने व सात हजार किक्कार शुद्ध रुपे मी देतो; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ओफीराचे तीन हजार तालांत सोने आणि मंदिराच्या भिंती मढविण्यासाठी सात हजार तालांत शुद्ध चांदी. Viz kapitola |