Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 29:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 त्याचे पराक्रम आणि त्याची कारकीर्द, इस्राएल आणि सर्व देश यांच्यावर या काळात आलेले प्रसंग याची हकीकत या ग्रंथांमध्ये आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 त्याची सर्व कारकीर्द, त्याचा पराक्रम, त्याच्यावर व इस्राएलावर व देशोदेशींच्या राज्यांवर काय-काय प्रसंग गुदरले हेही त्यांत लिहिले आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 त्याच्या राज्याचा सर्व वृत्तांत, त्याचे सामर्थ्य, त्याच्यावर आणि इस्राएलावर आणि इतर शेजारील राष्ट्रांच्या राजांवर जे बरे वाईट प्रसंग आले, ते सर्व या ग्रंथात नमूद केले आहेत.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 29:30

Následuj nás:

Reklamy


Reklamy