Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 29:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 एकूणएक सरदार, सैनिक आणि राजा दावीदाची सर्व अपत्ये शलमोन राजाच्या अधीन झाले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 सर्व सरदार, सर्व शूर वीर व दावीद राजाचे सर्व पुत्र शलमोन राजाचे अंकित झाले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 सर्व अधिकारी आणि शूरवीर सैनिक, दावीद राजांच्या पुत्रांनी राजा शलोमोनशी एकनिष्ठ राहण्याचे वचन दिले.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 29:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy