Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 29:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 दुसऱ्या दिवशी लोकांनी परमेश्वरास यज्ञ अर्पण केले. त्यांनी होमार्पणे वाहिली. एक हजार बैल, एक हजार एडके, एक हजार कोकरे आणि त्याबरोबर पेयार्पणे त्यांनी अर्पण केली. शिवाय सर्व इस्राएलासाठी त्यांनी आणखीही पुष्कळच यज्ञ केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांनी परमेश्वराप्रीत्यर्थ यज्ञ केले व होमबली अर्पण केले; त्यांनी एक हजार बैल, एक हजार एडके व एक हजार कोकरे पेयार्पणांसहित अर्पून सर्व इस्राएलासाठी विपुल यज्ञ केले;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 दुसर्‍या दिवशी त्यांनी याहवेहसाठी यज्ञ व होमबली अर्पण केले: एक हजार गोर्‍हे, एक हजार मेंढे आणि एक हजार कोकरे, सोबत पेयार्पणे, तसेच इस्राएलींच्या वतीने इतर विपुल अर्पणे वाहिली.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 29:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy