१ इतिहास 28:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्याने मला म्हटले तुझा पुत्र शलमोन हाच माझे मंदिर आणि अंगणे बांधील. कारण मी त्यास माझा पुत्र म्हणून निवडले आहे आणि मी त्याचा पिता होईन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तो मला म्हणाला, ‘तुझा पुत्र शलमोन हा माझे मंदिर व अंगणे बांधील; त्याला मी आपला पुत्र निवडले आहे व मी त्याचा पिता होईन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 याहवेहने मला सांगितले: ‘तुझा पुत्र शलोमोन माझे मंदिर आणि अंगण बांधील, कारण मी त्याला माझा पुत्र म्हणून निवडले आहे आणि मी त्याचा पिता होईन. Viz kapitola |