१ इतिहास 28:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 पण देव मला म्हणाला, ‘तू माझ्या नावासाठी मंदिर बांधायचे नाही. कारण तू एक लढवय्या आहेस आणि रक्त पाडले आहेस.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 परंतु देवाने मला म्हटले, ‘माझ्या नामाप्रीत्यर्थ तुला मंदिर बांधायचे नाही, कारण तू युद्धप्रिय असून रक्तपात केला आहेस;’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 परंतु परमेश्वराने मला सांगितले आहे, ‘तू माझ्या नामासाठी भवन बांधणार नाही, कारण तू योद्धा आहेस आणि तू रक्तपात केला आहेस.’ Viz kapitola |