१ इतिहास 28:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 दावीद म्हणाला, “हे सर्व कार्य मी परमेश्वराच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि त्या सर्व रुपरेषा त्याने मला समजावून सांगितलेल्या आहेत त्या मी लिहून ठेवल्या आहेत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 “परमेश्वराकडून जे काही ह्या नमुन्याप्रमाणे मला कळले ते मी सर्व समजून घेऊन लिहून दिले आहे.” [असे दाविदाने म्हटले.] Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 दावीद म्हणाला, “हा सगळा तपशील खुद्द याहवेहच्या सूचनांचा परिणाम आहे. आणि त्यांनीच मला या नकाशाचा सर्व तपशील समजण्याचे ज्ञान दिले.” Viz kapitola |