१ इतिहास 23:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 शिमीचे पुत्र असे शलोमोथ, हजिएल व हारान. लादानच्या घराण्यांचे हे प्रमुख होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 शिमीचे पुत्र शलोमोथ, हजिएल व हारान असे तीन; हे लादानाच्या पितृकुळांचे मुख्य होते; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 शिमीचे पुत्र: शेलोमीथ, हजिएल व हारान; सर्व मिळून तीन. (हे लादानाचे कुटुंबप्रमुख.) Viz kapitola |