Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 23:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 त्यांच्यातले, चोवीस हजार लेवी परमेश्वराच्या मंदिराच्या कामावर देखरेख करणारे होते आणि सहा हजार अधिकारी आणि न्यायाधीश होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 त्यांतले चोवीस हजार परमेश्वराच्या मंदिराच्या कामाची देखरेख करण्यासाठी नेमले; सहा हजार अंमलदार व न्यायाधीश होते;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 दावीद म्हणाला, “यापैकी चोवीस हजार लेव्यांनी याहवेहच्या मंदिराच्या कामावर मुकादम म्हणून देखरेख करावी, सहा हजार लोकांनी न्यायाधीशांची आणि अंमलदारांची कामे करावी.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 23:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy