१ इतिहास 23:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 ते दर्शनमंडप, पवित्रस्थानाचे प्रमुख होते. आणि त्यांचे सहकारी अहरोनाचे वंशज यांना ते परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेत मदत करत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेप्रीत्यर्थ दर्शनमंडपाचे व पवित्रस्थानाचे रक्षण करणे आणि त्यांचे भाऊबंद अहरोन वंशज ह्यांना नेमून दिलेल्या कामी मदत करणे हे त्यांचे काम होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 याप्रमाणे याहवेहच्या मंदिरात लेवी सभामंडपाची आणि पवित्रस्थानाची काळजी घेत आपल्या जबाबदाऱ्या पार पाडीत असत आणि त्यांचे नातलग अहरोनाचे वंशज यांच्या मदतनीसाचे काम करीत असत. Viz kapitola |