Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 23:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 आणि परमेश्वरास शब्बाथ दिवशी, चंद्रदर्शनाच्या आणि नेमलेल्या सणाच्या दिवशी ठरलेल्या संख्येप्रमाणे नेहमी परमेश्वरापुढे सर्व होमार्पणे अर्पण करण्यास हजर राहत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 तसेच शब्बाथाच्या व चंद्रदर्शनाच्या दिवशी व नेमलेल्या पर्वणीस ठरवलेल्या संख्येप्रमाणे नेहमी परमेश्वरासमोर उभे राहून सर्व होमबली त्यांना त्यास अर्पावे लागत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 शब्बाथ दिवशी, चंद्रदर्शनाच्या दिवशी आणि इतर सणांमध्ये विशेष होमार्पणाच्या कामात ते नित्यनेमाने याहवेहची सेवा त्यांना नेमून दिल्यानुसार करीत होते.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 23:31

Následuj nás:

Reklamy


Reklamy