१ इतिहास 23:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 रहब्या हा अलियेजरचा थोरला पुत्र. हा एकुलता एक होता. रहब्याला मात्र बरीच अपत्य झाली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 आणि अलियेजराच्या पुत्रांमध्ये रहब्या मुख्य; अलियेजराला दुसरे पुत्र झाले नाहीत, परंतु रहब्याचे पुत्र बहुत होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 एलिएजरचे वंशज: रहब्याह प्रथमपुत्र होता. (एलिएजरला दुसरा पुत्र नव्हता, परंतु रहब्याहाला पुष्कळ पुत्र झाले.) Viz kapitola |