१ इतिहास 22:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 इस्राएलमध्ये जे परदेशी लोक राहत होते त्या सर्वांना दावीदाने त्याच्या सेवकांना आज्ञा देऊन एकत्र बोलवून घेतले. देवाचे मंदिर बांधण्यासाठी दगडाचे चिरे घडवण्याचे काम त्यांच्यावर सोपवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 इस्राएल देशात जे परदेशीय राहत होते त्यांना एकत्र करण्याची दाविदाने आज्ञा केली आणि देवाचे मंदिर बांधण्यासाठी चिरे घडून तयार करण्यास पाथरवट लावले; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 दावीदाने इस्राएलमध्ये राहणार्या सर्व परकियांना एकत्र करून परमेश्वराच्या मंदिरासाठी चिरे घडविण्याची आज्ञा दिली. Viz kapitola |