१ इतिहास 22:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 जे कोणी सोने, रुपे, पितळ, लोखंड यावर काम करू शकतात, अशी असंख्य माणसे तुझ्याबरोबर आहेत. तेव्हा आता कामाला सुरवात कर. परमेश्वर तुझ्याबरोबर आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 सोने, रुपे, पितळ व लोखंड हे अपरिमित आहे; तर आता उठून कामाला लाग, परमेश्वर तुझ्याबरोबर असो.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 सोने आणि चांदी, कास्य आणि लोखंड—याचे अगणित कारागीर आहेत. आता काम करण्यास सुरू कर, याहवेह तुझ्याबरोबर असो.” Viz kapitola |