१ इतिहास 21:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मग दावीद देवाला म्हणाला, “मी ही गोष्ट करून महान पाप केले आहे. आता आपल्या सेवकाचे अपराध दूर कर, कारण मी फार मूर्खपणाची कृती केली आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 दावीद देवाला म्हणाला, “हे मी केले त्यात मी मोठे पाप केले आहे, तर आता आपल्या सेवकाला दोषमुक्त कर; कारण मी मोठा मूर्खपणा केला आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तेव्हा दावीद परमेश्वराला म्हणाला, “असे करून मी मोठे पाप केले आहे. आता मी आपणास विनंती करतो, आपल्या सेवकाचा दोष दूर करा. मी मूर्खपण केले आहे.” Viz kapitola |