१ इतिहास 21:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 पण परमेश्वराच्या दूताच्या तलवारीच्या भीतीने दावीद देवापुढे मार्ग विचारायला जाण्यास घाबरत होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 पण दावीद देवाला प्रश्न विचारण्यासाठी त्याच्यापुढे जाण्यास धजेना; परमेश्वराच्या दूताच्या तलवारीचा त्याला धाक पडला होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 परंतु दावीद परमेश्वराला प्रश्न विचारावयास त्यांच्या पुढे जाण्यास धजेना, कारण याहवेहच्या दूताच्या तलवारीने तो भयभीत झाला होता. Viz kapitola |