१ इतिहास 21:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 कारण मोशेने रानात केलेला परमेश्वराचा निवासमंडप आणि होमार्पणाची वेदी, त्याकाळी गिबोनामध्ये उच्च स्थानावर होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 मोशेने रानात केलेला परमेश्वराचा निवासमंडप आणि होमार्पणाची वेदी ही दोन्ही त्या वेळेस गिबोन येथल्या उच्च स्थानी होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 मोशेने रानात याहवेहसाठी केलेला सभामंडप आणि होमबलीची वेदी या दोन्ही गिबोनच्या टेकडीवर होती. Viz kapitola |