१ इतिहास 21:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मग परमेश्वराच्या दूताने गादला आज्ञा केली की, तू दावीदाला सांग, दावीदाने वर जाऊन अर्णान यबूसी याच्या खळ्यात परमेश्वरासाठी एक वेदी बांधावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तेव्हा परमेश्वराच्या दूताने गादाला आज्ञा केली, “तू दाविदाला सांग की तू वरती जाऊन अर्णान यबूसी ह्याच्या खळ्यात परमेश्वराप्रीत्यर्थ एक वेदी बांध.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तेव्हा याहवेहच्या दूताने गादला दावीदाला सूचना देण्यास सांगितले की, जा आणि यबूसी अरवनाहच्या खळ्यात याहवेहप्रीत्यर्थ वेदी बांध. Viz kapitola |