Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 20:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 ही गथ रेफाईच्या नगरातील संतती होती. आणि ते दावीदाच्या व त्याच्या सैन्याच्या हाताने त्यांना मारण्यात आले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 हे पुरुष गथ गावी रेफाईला झाले होते; ते दाविदाच्या व त्याच्या सेवकांच्या हाताने पडले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 हे गथ येथील राफाहच्या वंशातील होते आणि ते दावीद व त्याच्या सैनिकांच्या हातून मारले गेले.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 20:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy