Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 2:46 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

46 कालेबला एफा नावाची उपपत्नी होती. तिला हारान, मोसा, गाजेज हे पुत्र झाले. हारान हा गाजेजचा पिता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

46 कालेबाची उपपत्नी एफा हिला हारान, मोसा व गाजेज हे झाले; हारानास गाजेज झाला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

46 कालेबाची उपपत्नी एफाहला हारान, मोसा व गाजेज झाले. हारानास गाजेज झाला.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 2:46

Následuj nás:

Reklamy


Reklamy