१ इतिहास 2:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 शेशानने आपली कन्या आपला सेवक यरहाला त्याची पत्नी म्हणून करून दिली. तिच्या पोटी त्यास अत्ताय झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 शेशानाने आपली कन्या, आपला चाकर यरहा ह्याला दिली; तिच्या पोटी त्याला अत्ताय झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 शेशानाने आपली कन्या, आपला सेवक यरहास दिली; तिच्या पोटी त्यास अत्ताय झाला. Viz kapitola |