१ इतिहास 2:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 नंतर हेस्रोनाने, वयाच्या साठाव्या वर्षी माखीरच्या कन्येशी लग्न केले. माखीर म्हणजे गिलादाचा पिता त्याच्यापासून तिला सगूब झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 नंतर हेस्रोन हा गिलादाचा बाप माखीर ह्याच्या कन्येपाशी गेला; तो साठ वर्षांचा असता त्याने तिच्याशी लग्न केले व तिच्या पोटी त्याला सगूब झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 नंतर हेस्रोन साठ वर्षांचा असता त्याने गिलआदाचा पिता माखीरच्या कन्येशी विवाह केला व तिच्याशी केलेल्या प्रीतीसंबंधाने त्यास सगूब हा झाला. Viz kapitola |