१ इतिहास 2:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 हेस्रोनचा पुत्र कालेब, यरियोथाची कन्या अजूबा ही कालेबची पत्नी. या दोघांना पुत्र झाली येशेर, शोबाब आणि अर्दोन हे अजूबाचे पुत्र. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 कालेब बिन हेस्रोन ह्याला त्याच्या बायका अजूबा व यरियोथ ह्यांच्यापासून संतती झाली. अजूबेचे पुत्र येशेर, शोबाब व अर्दोन हे होत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 हेस्रोनचा पुत्र कालेबास त्याच्या पत्नी अजूबा (व यरियोथ) यांच्यापासून संतती झाली. अजुबाहचे पुत्र: येशेर, शोबाब व अर्दोन. Viz kapitola |