१ इतिहास 2:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 अम्मीनादाब हा रामचा पुत्र. अम्मीनादाब हा नहशोनचा पिता. नहशोन हा यहूदाच्या लोकांचा नेता होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 रामास अम्मीनादाब झाला आणि अम्मीनादाबास यहूदा वंशाचा सरदार नहशोन हा झाला; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 रामास अम्मीनादाब झाला, आणि अम्मीनादाबास यहूदाह वंशाचा सरदार नहशोन हा झाला. Viz kapitola |