Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 19:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 अरामी लढाईची जमवाजमव करत आहेत हे दावीदाने ऐकले तेव्हा त्याने सर्व इस्राएल लोकांस एकत्र जमवले आणि यार्देन नदीपलीकडे जाऊन अराम्यांच्या समोर व्यूह रचला व ते त्याच्याशी लढले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 हे कोणी दाविदाला सांगितले तेव्हा त्याने अवघा इस्राएल एकत्र जमवून व यार्देनेपलीकडे जाऊन त्यांच्यावर चढाई केली आणि सैन्यव्यूह रचला; दाविदाने अराम्यांविरुद्ध व्यूह रचल्यावर ते त्यांच्याशी लढू लागले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 याविषयी जेव्हा दावीदाला सांगण्यात आले, तेव्हा त्याने सर्व इस्राएली सैन्य एकत्र केले आणि यार्देन नदी पार करून शत्रुसैन्याशी युद्ध सुरू केले. दावीदाने पुन्हा युद्धसीमेची खूण तयार केली व अराम्यांविरुद्ध युद्ध केले.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 19:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy