Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 19:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 अरामाचे सैन्य माघार घेऊन पळून जात आहे हे पाहताच अम्मोन्यांनीही पलायन केले. अबीशय आणि त्याचे सैन्य यांच्याकडे त्यांनी पाठ फिरवली. अम्मोनी आपल्या नगरात परतले आणि यवाब यरूशलेमेला परत आला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 अरामी लोक पळून गेले हे पाहून अम्मोनी लोकही अबीशयाच्या पुढून पळून जाऊन नगरात शिरले. मग यवाब यरुशलेमास परत आला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 जेव्हा अम्मोनी सैन्याला समजले की, अरामी सैन्याने पळ काढला आहे, तेव्हा त्यांनी सुद्धा त्याचा भाऊ अबीशाई याच्यापुढून पळ काढून ते शहरात गेले. तेव्हा योआब यरुशलेमास परत गेला.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 19:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy