१ इतिहास 19:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मग यवाब व त्याच्या सैन्यातील शिपाई अरामी सैन्याविरुध्द लढाई करण्यास चालून गेले, तेव्हा इस्राएलाच्या सैन्यापुढून पळाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 पुढे यवाब व त्याच्याबरोबरचे लोक अराम्यांशी युद्ध करण्यास चालून गेले तेव्हा ते त्याच्यापुढून पळून गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तेव्हा योआब आणि त्याच्या बरोबरचे सैन्य अराम्यांशी लढण्यास पुढे गेले आणि ते अरामी त्याच्यापुढून पळून गेले. Viz kapitola |