१ इतिहास 18:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 हद्देजराच्या सेवकांच्या सोन्याच्या ढाली दावीदाने काढून घेतल्या आणि त्या यरूशलेमेला आणल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 हजरेजर राजाच्या सेवकांजवळ सोन्याच्या ढाली होत्या त्या दाविदाने घेऊन यरुशलेमास आणल्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 हादादेजरचे अधिकारी वाहत असलेल्या सोन्याच्या ढाली दावीदाने घेतल्या आणि त्या यरुशलेमात आणल्या. Viz kapitola |