१ इतिहास 18:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मग सोबाचा राजा हद्देजर आपल्या राज्याची सीमा फरात नदीपर्यंत स्थिर करण्यास जात असता दावीदाने हमाथाजवळ त्याचा पराभव केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 सोबाचा राजा हदरेजर महानद फराताजवळील आपली सत्ता स्थापित करण्यासाठी जात असता दाविदाने त्याचा मोड केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 याशिवाय दावीद त्याच्या स्मारकाची उभारणी करण्यास फरात नदीकडे गेला असता, त्याने सोबाहचा राजा हादादेजर याचा हमाथाच्या परिसरात पराभव केला. Viz kapitola |