१ इतिहास 18:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मग त्याने मवाबाचा पराभव केला आणि मवाबी लोक दावीदाचे सेवक झाले आणि त्यास कर देऊ लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 मग त्याने मवाबास मार दिला आणि मवाबी दाविदाचे अंकित होऊन त्याला करभार देऊ लागले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 दावीदाने मोआबी लोकांचा सुद्धा पराभव केला आणि ते त्याच्या अधीन झाले आणि त्याला कर देऊ लागले. Viz kapitola |