१ इतिहास 18:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 अदोमामध्ये अबीशयने मजबूत बस्थान बसविले आणि सर्व अदोमी दावीदाचे सेवक झाले. परमेश्वराने दावीदाला जेथे कोठे तो गेला तेथे त्यास जय मिळवून दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 त्याने अदोमात शिपायांची ठाणी बसवली आणि सर्व अदोमी लोक दाविदाचे अंकित झाले. दावीद जेथे गेला तेथे परमेश्वराने त्याला यश दिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 त्याने एदोमात ठाणे बसविले, आणि सर्व एदोमी लोक दावीदाच्या अधीन झाले. दावीद जिथेही गेला तिथे याहवेहने त्याला विजय दिला. Viz kapitola |