Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 18:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 यानंतर असे झाले की, दावीदाने पलिष्ट्यांवर स्वारी केली आणि त्यांचा पराभव केला. त्याने पलिष्ट्यांच्या हातातून गथ आणि त्यांची गावे घेतली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 ह्यानंतर दाविदाने पलिष्ट्यांना मार देऊन अंकित केले आणि गथ व त्याच्या आसपासची गावे पलिष्ट्यांच्या हातून काढून घेतली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 काही काळानंतर, दावीदाने पलिष्ट्यांचा पराभव केला आणि त्यांच्यावर ताबा घेतला आणि गथ व त्याच्या सभोवतालची गावे पलिष्ट्यांच्या ताब्यातून काढून घेतली.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 18:1

Následuj nás:

Reklamy


Reklamy