Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 17:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 सर्व इस्राएलाबरोबर ज्या ज्या ठिकाणांमध्ये मी फिरत आलो तेथे तेथे ज्यांना माझ्या लोकांचे पालन करण्यासाठी मी नेमले त्या इस्राएलाच्या पुढाऱ्यांतील कोणा एकालाही ‘माझ्यासाठी तुम्ही गंधसरूचे घर का बांधले नाही, असा एक शब्द तरी मी कधी बोललो काय?’”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 जिकडे-जिकडे मी इस्राएल लोकांसह भ्रमण करीत आलो तिकडे-तिकडे ज्या कोणा इस्राएल शास्त्यांना माझ्या लोकांचे पालन करण्याविषयी मी आज्ञा करीत असे त्यांना तुम्ही माझ्यासाठी गंधसरूचे मंदिर का बांधले नाही असा एक शब्द तरी कधी मी बोललो आहे काय?’

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 जिथे कुठे मी इस्राएली लोकांबरोबर फिरत आलो, तेव्हा त्यांच्यातील ज्यांना मी माझ्या लोकांची मेंढपाळाप्रमाणे काळजी घेण्यास आज्ञा दिली त्यातील कोणत्याही पुढार्‍यांना, “तुम्ही माझ्यासाठी गंधसरूचे भवन का बांधले नाही असे कधी मी म्हटले काय?” ’

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 17:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy