१ इतिहास 17:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 आता हे परमेश्वरा, तूच देव आहेस आणि तुझ्या सेवकाला हे चांगले अभिवचन दिले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 आता हे परमेश्वरा, तूच देव आहेस आणि तू आपल्या सेवकाचे अशा प्रकारे बरे करण्याविषयी वचन दिले आहेस; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 याहवेह, परमेश्वर तुम्हीच आहात! तुम्ही आपल्या सेवकासाठी उत्तम गोष्टींचे अभिवचन दिले आहे. Viz kapitola |