Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 17:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 म्हणून आता, हे परमेश्वरा, तुझ्या सेवकाला आणि त्याच्या घराण्याला तू हे वचन दिले आहेस, ते सर्वकाळ स्थापित कर. तू बोलला आहेस तसे कर.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 तर आता हे परमेश्वरा, आपला सेवक व त्याचे घराणे ह्यांविषयी जे वचन तू दिले ते कायमचे सिद्धीस ने व आपल्या म्हणण्याप्रमाणे कर.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 “तर आता, हे याहवेह, आपला सेवक व त्याच्या घराण्याविषयी जे अभिवचन तुम्ही दिले आहे, ते आपण सर्वकाळासाठी स्थापित करावे. आपण म्हटल्याप्रमाणे ते आपण करावे.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 17:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy