१ इतिहास 17:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 तुझ्या सेवकाचा तू सन्मान केला आहेस. आणखी मी, दावीद, तुला काय बोलू? तुझ्या सेवकाला तू विशेष ओळख दिली आहेस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तू आपल्या सेवकाचा जो मान केला आहेस त्याबद्दल दावीद आणखी काय बोलणार? कारण तू आपल्या सेवकाला ओळखतोस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 “तुम्ही दावीद या आपल्या सेवकाला मोठा सन्मान दिला आहे, तर मी पुढे काय बोलू? आपल्या सेवकाला तुम्ही ओळखता. Viz kapitola |