१ इतिहास 17:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 नाथान दावीदाशी बोलला आणि त्याने त्यास सर्व वचने व संपूर्ण दर्शनाबद्दल सविस्तर सांगितले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 ही सर्व वचने व दर्शने जशीच्या जशी नाथानाने दाविदाला कळवली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 या संपूर्ण प्रकटीकरणातील प्रत्येक शब्द नाथानाने दावीदाला सांगितला. Viz kapitola |