Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 17:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 मी त्याचा पिता होईन आणि तो माझा पुत्र होईल. तुझ्यापूर्वी शौल राज्य करत होता. त्याच्यावरची मी माझी कृपादृष्टी काढून घेतली तशी तुझ्यावरची माझी कृपादृष्टी दूर करणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 मी त्याचा पिता होईन व तो माझा पुत्र होईल; तुझ्यापूर्वीच्या राजावरची कृपादृष्टी जशी मी दूर केली तशी त्याच्यावरची माझी कृपादृष्टी मी दूर करणार नाही;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 मी त्याचा पिता होईन आणि तो माझा पुत्र होईल; ज्याप्रकारे मी तुझ्या पूर्वजापासून काढून घेतले होते तसे मी माझे प्रेम कधीही त्याच्यापासून काढून घेणार नाही.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 17:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy