१ इतिहास 16:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 परमेश्वराचे स्तवन करा. त्याच्या नावाने हाक मारा. राष्ट्रांस त्याची कृत्ये कळवा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 परमेश्वराचे उपकारस्मरण करा, त्याचे नाम घ्या; राष्ट्रांना त्याची कृत्ये जाहीर करा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 याहवेहचे स्तवन करा, त्यांच्या नावाची घोषणा करा; त्यांनी केलेली अद्भुत कृत्ये सर्व राष्ट्रात जाहीर करा. Viz kapitola |