१ इतिहास 16:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मग दावीदाने काही लेवींची परमेश्वराच्या कोशापुढे सेवा करण्यास आणि इस्राएलाचा देव परमेश्वर याचे गुणगान गाणे, त्याचे आभार मानणे, स्तुती करणे हे त्यांचे काम नेमून दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मग दाविदाने परमेश्वराच्या कोशापुढे सेवाचाकरी करण्यास आणि इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचा गुणानुवाद व उपकारस्मरण करण्यास काही लेवी नेमले; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 इस्राएलच्या याहवेह परमेश्वराचे गौरव, स्तुतिगान व त्यांचे उपकारस्मरण करण्याकरिता दावीदाने कोशापुढे सेवा करणार्या काही लेवी लोकांची नेमणूक केली: Viz kapitola |