१ इतिहास 16:39 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 सादोक याजक आणि त्याच्याबरोबरचे इतर याजक यांनी गिबोन येथील उच्चस्थानी असलेल्या परमेश्वराच्या निवासमंडपासमोर सेवा करण्यास नेमले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 आणखी त्याने सादोक याजक व त्याचे याजक भाऊबंद ह्यांची गिबोन येथल्या उच्च स्थानी असलेल्या परमेश्वराच्या निवासमंडपासमोर योजना केली; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 दावीदाने गिबोन टेकडीवरील याहवेहच्या सभामंडपात सादोक याजक आणि त्याचे याजक भाऊबंद सेवा करण्यासाठी ठेवले. Viz kapitola |