Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 16:38 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

38 त्या कामात त्यांना मदत करण्यासाठी दावीदाने ओबेद-अदोम यांच्याबरोबर अडुसष्ट नातेवाईकांना त्यामध्ये समाविष्ट केले. यदूथूनाचा पुत्र ओबेद-अदोम, ह्याना होसासोबत, द्वारपाल केले होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

38 तसेच ओबेद-अदोम व त्याचे अडुसष्ट भाऊबंद आणि यदूथूनाचा पुत्र ओबेद-अदोम व होसा ह्यांना द्वारपाळ केले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

38 तसेच ओबेद-एदोम आणि त्याचे अडुसष्ट नातलग आणि यदूथूनाचा पुत्र ओबेद-एदोम आणि होसाह यांचा द्वारपाल म्हणून समावेश केला.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 16:38

Následuj nás:

Reklamy


Reklamy