Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 16:36 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 इस्राएलाचा देव परमेश्वर अनादी काळापासून अनंतकाळापर्यंत धन्यवादित असो. सर्व लोकांनी “आमेन” म्हणून परमेश्वराचे स्तवन केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचा अनादी काळापासून अनंत काळापर्यंत धन्यवाद होवो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणून परमेश्वराचे स्तवन केले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 इस्राएलचे परमेश्वर याहवेहची, अनादिकालापासून अनंतकालापर्यंत स्तुती होवो. मग सर्व लोकांनी म्हटले “आमेन! याहवेहची स्तुती होवो.”

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 16:36

Následuj nás:

Reklamy


Reklamy