१ इतिहास 16:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 अरण्यातील वृक्ष परमेश्वरासमोर हर्षभरित होऊन गातील कारण साक्षात तोच पृथ्वीचा न्याय करायला आला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 म्हणजे वनांतील झाडे परमेश्वरासमोर आनंदाचा गजर करतील; कारण पृथ्वीचा न्याय करायला तो आला आहे; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 वनातील सर्व झाडे गुणगान करो, आनंदाने याहवेहची स्तुती करा, कारण ते पृथ्वीचा न्याय करण्यास येत आहेत. Viz kapitola |