Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 16:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 पृथ्वी उल्हासित होवो आणि आकाश आनंदित होवो; राष्ट्रामधल्या लोकांस सांगा की, “परमेश्वर राज्य करतो.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 आकाश हर्षो, पृथ्वी उल्हासो, राष्ट्रांमधल्या लोकांना विदित करा की, “परमेश्वर राज्य करतो!”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 आकाशे हर्ष करोत, पृथ्वी उल्लास करो; त्यांनी राष्ट्रांना हे सांगावे, “याहवेह राज्य करतात!”

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 16:31

Následuj nás:

Reklamy


Reklamy