Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 16:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 पृथ्वीवरील समस्त लोकहो, परमेश्वराचे स्तवन करा. त्याचे तारण दिवसेंदिवस सर्वांना सांगा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 हे सर्व पृथ्वी, परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गा; त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रतिदिनी करा.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 हे सर्व पृथ्वी, याहवेहस्तव स्तुतिस्तोत्रे गा, दररोज त्यांच्या तारणाची घोषणा करा.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 16:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy