Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 16:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 त्याच्या कराराचे सर्वकाळ स्मरण करा. त्याने हजारो पिढ्यांस आज्ञापिलेले त्याचे वचन आठवा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 त्याच्या कराराचे निरंतर स्मरण करा, हजारो पिढ्यांसाठी त्याने आज्ञापिलेले वचन आठवा;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 ते आपला करार सर्वदा स्मरणात ठेवतात, ती अभिवचने त्यांनी हजारो पिढ्यांना दिली होती,

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 16:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy